लहान मुलांना नजर लागू नये म्हणून काय करावे?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:13

तुम्हाला वाटतंय की, एखाद्या व्यक्तीची तुमच्या मुलांना नजर लागलीये, तर त्याच व्यक्तीच्या हात तुमच्या मुलांच्या डोक्यावरून फिरवून घ्या, यामुळे नजर दोष नष्ट होतो. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागल्याचे वाटल्यास दररोज सुंदरकांडचा पाठ करावा.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info